ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे

Obc census chandrapur
News34 चंद्रपूर – देशात शेवटची जातनिहाय जनगणना वर्ष 1931 ला झाली होती, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा जातनिहाय जनगणना झाली नाही, वर्ष 1931 ला ओबीसींची आकडेवारी 54 टक्के होती. देशातील विविध भागात ओबीसी बांधव जातनिहाय जनगणना साठी जनजागृती करीत शासनाला निवेदन देत आहे. आज देशात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जातनिहाय ...
Read more

विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे स्थानांतरण

News34 गुरू गुरनुले मूल – 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदीनाचे औचित्य साधुन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष यांचे नेतृत्वात बांधण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था मुलचे कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतर करुन लोकार्पण समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी उद्घघाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मुलचे सभापती मा. राकेशभाऊ रत्नावार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती ...
Read more

News34 सुरू करण्याची ही होती संकल्पना

News34 chandrapur
News34 चंद्रपूर – 15 ऑगस्ट 2018 ला चंद्रपूर शहरातून सुरू झालेलं News34 पोर्टल आज 5 वर्षाचं झालं, अनेक अडचणींचा सामना करीत News34 ने अविरत वाचकांना रोजच्या घडणाऱ्या घडामोडीबद्दल अचूक माहिती पोहचवली. हे news पोर्टल सुरू झालं कस यामागील काय कहाणी आहे हे आज आम्ही आपल्याला सविस्तर सांगणार आहोत. चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आज ...
Read more

चंद्रपुरातील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या इशिका ची उंच भरारी

Chase tournament
News34 चंद्रपूर – चंद्रपूरची इशिका प्रमोद सहारे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दि. 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान वसई मुंबई येथे सम्पन्न झालेल्या स्पर्धेत इशिका उपविजेती ठरली. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते तिने पारितोषिक स्वीकारले. दि. 23 जुलै रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत इशिका सहारे हिने तृतीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय ...
Read more

चंद्रपुरात पुन्हा मोठी दुर्घटना टळली

Oil tanker accident
News34 बल्लारपूर : चंद्रपूर वरून आईल वाहतूक करणारा टँकर बल्लारपूर कडे जात होता. वाहन भरधाव वेगाने जात असताना विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंड जवळ अनियंत्रित होऊन वाहन पलटी झाले.यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता दरम्यान चंद्रपूर – बल्लारपूर घडली.पावसाळी वातावरण असल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. चंद्रपूर येथून ...
Read more

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन पदावर आमदार अडबाले

Kavi Vice-Chancellor Kalidas Sanskrit University
News34 नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची राज्यातील एकमेव रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतींनी ही नियुक्ती केली असून, राज्याचे अवर सचिव पुष्पा दळवी यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे ...
Read more

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी? – महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा सवाल

News34 चंद्रपुर : पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपुरच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षणार्थ संरक्षण कायदा अंमलात आणला व देशातील लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून माध्यमांना महत्त्वाचे स्थान ...
Read more

मुल नगर परिषदेने केला आजी माजी सैनिकांचा सन्मान

Amrit Mahotsav of Freedom
News34 गुरू गुरनुले मुल -:भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने वीरो का सन्मान अंतर्गत २५ आजी व माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ तथा वृक्ष रोपटे देऊन न.प. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी अजय पाटणकर, यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला असून याप्रसंगी न.प.अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न प कार्यक्रमाचे प्रास्तविक ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मवीर महाविद्यालयाला नॅक मुल्यांकन मध्ये बी+ प्लस दर्जा प्राप्त

Karmaveer college chandrapur
News34 गुरू गुरनुले मुल – शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित,व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे नॅक मुल्यांकन कमिटीने दिनांक २८व २९ जुलै २०२३ ला भेट दिली होती. हे महाविद्यालयाचे दुसरे सायकल होते. प्राचार्य डॉ.अनिता दयाळ वाळके यांचे मार्गदर्शन व नेतॄत्वात महाविद्यालयाच्या प्राध्यापकानी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे महाविद्यालयाने 2.63 गुण ...
Read more

शॉर्ट सर्किट मुळे घराला लागली आग

House fire due to short circuit
News34 तळोधी –  दिनांक 13 ऑगस्टला दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान खडकी( तू .) येथील निवासी रामदास मनिराम शेंडे यांच्या घराला आग लागल्याने आगीत अनेक साहित्ये जाळून खाक झाली यामध्ये शेंडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले असल्याची माहिती आहे. सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली. या आगीत घरातील 3 फॅन, 2 कुलर, led ...
Read more
error: Content is protected !!