चाऱ्याची पौष्टीकता वाढवण्यासाठी युरियाची प्रक्रिया फायदेशीर

Urea treatment
News34 गुरू गुरनुले मुल – चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शीच्या विदयार्थीनींनी रविवार ६ ऑगस्ट ला जनावराच्या चाऱ्यावर यूरिया ची प्रक्रिया गावातील शेतकऱ्यांना करून दाखवली आणि त्याचे महत्त्व कळवून दिले. काही भागात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड असते अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्या वरती रहावे लागते. सध्या चाऱ्याची किंमत सुद्धा ...
Read more

वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा

The woman took poison
News34 breaking वरोरा/ छेडछाडी प्रकरणी सातत्याने चार आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या महिलेने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली. वरोरा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडित महिलेने 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला की, वरोरा तालुक्यातील इरफान शेख याने तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि संबंध ...
Read more

पुरग्रस्तांसोबत संवाद साधण्यासाठी पालकमंत्री उशीरा पोहचले

Chandrapur District Planning Building
News34 चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील वर्षीपासून पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण व्हायला लागली आहे, मात्र या पूर परिस्थिती वर अद्याप तोडगा निघाला नाही, आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन भवनात पूरग्रस्तांसोबत संवाद व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलाविले होते मात्र पालकमंत्री मुनगंटीवार हे स्वतः त्या बैठकीला उशिरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरात येणाऱ्या ...
Read more

चंद्रपूर शहरात पास्टर्स असोसिएशनचा निषेध मोर्चा

District Pastors Association in Chandrapur
News34 चंद्रपूर – मे महिन्यापासून देशातील मणिपूर येथे सुरू झालेला हिंसाचार आजही सुरूच आहे. या हिंसाचार दरम्यान मणिपूर येथे भयावह घटना घडली, 2 महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.   ही घटना देशाला लाजविणारी होती, या घटनेचे पडसाद देशात मोठ्या प्रमाणात पडले, अनेक ठिकाणी या घटनेचा नागरिकांनी निषेध दर्शविला. 7 ऑगस्ट ला ...
Read more

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिरुपती अधिवेशनामध्ये ४२ मागण्यांचे ठराव पारीत

News34   चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन आंध्रप्रदेश येथील तिरुपती येथे ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या या महाअधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले. तिरुपती येथील या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाला राष्ट्रीय ...
Read more

वरोरा तालुक्यातील नऊ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News34   चंद्रपूर : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो, हे अत्यंत खेदाची बाब आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्यानंतर त्यांच्या वारसांचे वाताहात रोखण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व समजून पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या वरोरा येथे लोकाभिमुख कामांचा करूया निपटारा चला ...
Read more

OBC समाजाला भाजपने न्याय देण्याचं काम केलं – हंसराज अहिर

Hansraj ahir chairman obc commission
News34   चंद्रपूर- ओबीसींच्या हिताचे कुणी कितीही दावे, प्रतिदावे केले तरी ओबीसींना खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व विविध क्षेत्रातील उन्नतीला भाजपानेच न्याय दिला आहे. जेव्हा मंडल शिफारसी स्विकारल्या गेल्या तेव्हा व्हीपींच्या सरकारसोबत भाजप होती. देशात ओबीसी आयोगाची स्थापना झाली तेव्हापासून या आयोगाला अधिकारच नव्हते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसींच्या हितासाठी या आयोगाला संविधानिक अधिकार बहाल ...
Read more

चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी तब्बल 333 कोटी रुपयांचा केला भरणा

Msedcl logo
News34   चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरामध्ये १६ लाख ७६ हजार ९३८ वीजग्राहकांनी तब्बल ४२४ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२ लाख ३१ हजार ग्राहकांनी ३३३ कोटी रुपयांचा तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ ...
Read more

प्रशासकीय इमारतीला लागलेली आग घातपात तर नाही ना? शोध घ्या – पालकमंत्री मुनगंटीवार

Fire at chandrapur
News34   चंद्रपूर – रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.   चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रविवारी पहाटे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे कार्यालयाला आग लागली. आगीत कार्यालयातील फाईल्स, फर्निचर व इतर साहित्य ...
Read more

आई – वडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो : प्रा. नितेश कराळे

Nitesh karale guruji
News34 chandrapur   वरोरा / भद्रावती – सर्वसामान्य युवक -युवतींनी  राजकारण, स्पर्धा परीक्षा आणि न्यायव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी. त्या त्या क्षेत्रातील उच्च कोटीची पात्रता अंगीकारली पाहिजे.  जीतना बडा संघर्ष होगा ! जीत उतनी ही बडी होगी ! आपण प्रत्येकाने आई-वडिलांना आपआपले आदर्श मानले पाहीजे.आईवडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो. असे प्रतिपादन वर्धा येथील वऱ्हाडी ...
Read more
error: Content is protected !!