बच्चू कडू यांचा तालुकाध्यक्ष कांग्रेस पक्षात सामील

Join congress party
News34   चंद्रपूर ः आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कल येथील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाशी ध्येयधोरणे, पक्षसंघटन मजबूत करण्याचे आश्वासन या युवकांनी दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या या युवकांचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन स्वागत केले. वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनला मिळाला 80 कोटी रुपयांचा निधी

Amrut mahotsav yojana
News34 चंद्रपूर- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतांना प्रधानमंत्री मान. नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकाळात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचे ऐतिहासिक कार्य होत असून पहिल्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सोयीसुविधांसह विकास होत असून गोंडकालीन वैभव प्राप्त चंद्रपूरातील चंद्रपूर रेल्वे स्टेशन, चांदा फोर्ट व बल्हारशाह या स्थानकांचा विकास 80 ...
Read more

अमृत भारत योजने अंतर्गत होत असलेला रेल्वे स्थानकांचा विकास औद्यागीक जिल्ह्यासाठी वरदान ठरेल – आमदार किशोर जोरगेवार

News34 चंद्रपूर – चंद्रपूर हा ऐतिहासीक जिल्हा आहे. सोबतच औद्योगिक जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. राज्य भरातून येथे कामगार वर्ग स्थायी झाला आहे. रेल्वे हे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. औद्योगिक करणालाही गतीशील करण्यात रेल्वेचे विशेष योगदान राहिले आहे. त्यामुळे अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा होणार असलेला विकास चंद्रपूर जिल्ह्यासह सर्व औद्योगीक ...
Read more

चंद्रपुरात जळाला अवैध सुगंधित तंबाखू

Fire at chandrapur
News34 चंद्रपूर – शहरातील प्रशासकीय भवनात असलेले अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला सकाळी आग लागली, या आगीत कागदपत्रे व जप्त केलेले अवैध सुगंधित तंबाखू जळाले असल्याची माहिती आहे. सकाळी प्रशासकीय भवन परिसरातून फेरफटका मारताना काही नागरिकांना वरच्या मजल्यावरून धूर निघताना दिसला याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. तात्काळ अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व ...
Read more

चंद्रपूर शहर बनले समस्यांचे माहेरघर

Big potholes in chandrapur
News 34 चंद्रपूर शहर सध्या समस्यांचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे,शहरात ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून नागरिकांना पायदळ किंवा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्या मुळे दररोज अपघात सुद्धा होत आहेत, त्याचप्रमाणे आता पावसाळा सुरू आहे आणि थोडा जरी पाऊस आला तर शहरात नदीचे रूप बघायला मिळते त्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधीचे ...
Read more

आनंदोत्सव मनाते कई लीटर दूध सड़क पर बहाया

BRS PARTY Ballarpur
News34 बल्लारपुर (रमेश निषाद) 👉तेलंगाना के मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ने राज्य के किसानों का 19 हजार करोड़ का कर्ज माफ कर दिया, साथ ही परिवहन विभाग के 42 हजार कर्मचारियों को सरकार में विलीन किया. उनके इस निर्णय का हर स्तर पर स्वागत हो रहा है.   महाराष्ट्र में उनकी पार्टी के कार्यकर्ता आनंदोत्सव मना ...
Read more

या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

Gang rape in chandrapur
News34 crime चंद्रपूर/ वरोरा – राज्यात मागील काही वर्षात हजारो मुली बेपत्ता असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना देह व्यापार व सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी ...
Read more

6 ऑगस्टला नितेश कराळे वरोरा शहरात

Nitesh karale in chandrapur
News34   वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद ...
Read more

चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती

Zilla parishad chandrapur
News 34 jobs   चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.   सदर रिक्त ...
Read more

वनमंत्री मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा

Forest minister sudhir mungantiwar
News34 चंद्रपूर – वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अश्या दुर्घटनेत व्यक्ती मृत  पावल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली. यासंदर्भात शुक्रवारी ना. सुधीर ...
Read more
error: Content is protected !!