दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या उद्घाटनाला खासदार प्रतिभा धानोरकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






