water supply : 12 लाख रुपये थकले, वीज वितरणने केली कारवाई

Water supply electricity bill
Water supply 12 लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरण ने पाणीपुरवठा विभागाची वीज कापली त्यामुळे नजीकच्या गावातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला. सदर पाणीपुरवठा सुरू करावा ही मागणी घेऊन डॉ.गावतुरे यांनी वीज वितरण च्या अभियंत्यासोबत चर्चा केली. Water supply डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी ग्रामपंचायत बेंबाळ येथे भेट दिली असता बेंबाळ व लगतच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ...
Read more

Shikshan Prasarak mandal : शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे अविरोध

Education trust election
Shikshan Prasarak mandal गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकीत शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या निवडणुकीत अॅड. अनिल वैरागडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत निवृत्त मुख्याध्यापक शशिकांत धर्माधिकारी यांनी अजय वासाडे यांचा चार मतांनी पराभव करीत विजय मिळविला. दरम्यान, कार्याध्यक्षपदासाठी अर्ज दाखल ...
Read more

negative news : या नागरिकांच्या माणुसकीला भावपूर्ण श्रद्धांजली

negative news
Negative News ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी कु. ईशा घनश्याम बिंजवे वय २४ हिने मंगळवार दिनांक 16 जुलै ला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान आपल्या एक्टिवा एम. एच. ४९ झेड ४१७६ ने वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर येऊन गाडीवर आपली चप्पल ठेवली आणि नदीच्या पुलावरून उडी घेतली. नदीच्या पात्रात जास्त पाणी नसल्याने ...
Read more

Wildlife attacks : मानव-वन्यजीव संघर्ष थांबणार कधी? – डॉ. अभिलाषा गावतुरे

Chandrapur Wildlife attacks
Wildlife attacks सावली – सावली तालुक्यातील कवठी येथे सकाळी १०.३० वाजता शेतीत काम करणाऱ्या शेतकरी बांधवां वर रानडुक्करांने हल्ला केला. हल्ल्यात आनंदराव नामदेव चौधरी रा.सावली यांचा मृत्यु झाला असून सुरेश आकुलवार, निर्मला आकुलवार, स्वप्नील आकुलवार शेतकरी व तन्नु नायबनकर, केशवी पाल, दुर्गा दहेलकार या शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. एकाच दिवसात रानडुक्करांने सात लोकांवर हल्ला ...
Read more

Student news : विद्यार्थ्यांच्या हाकेला संतोष सिंह रावत धावले

Mul st bus service
Student news गुरू गुरनुले मुल – चालू शैक्षणिक सुरुवात होताच मुल येथील शाळा महाविद्यालय सुरु झाले. तालुक्याच्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा असल्याने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, नवभारत विद्यालय मुल, कर्मवीर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मुल येथे विरई येथील जवळपास ३५ ते ४९ विद्यार्थी विद्यार्थिनी नियमित परिवहन महामंडळाच्या बसने जाणे येणे सुरु होते. विद्यार्थिनी पासेसही काढल्या होत्या. असे ...
Read more

junglee ran dukkar : चवताळलेल्या रानडुक्करचा हल्ला, 1 ठार

Junglee ran dukkar
junglee ran dukkar सावली – तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु असून आज 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सावली कवठी गावाचे शाळकरी मुली शाळेत जात असतांना रान डुकराने त्या मुलीवर हल्ला केला, कसाबसा मुलींनी आपला जीव वाचविला, त्यांनतर त्या रान डुकराने शेतात जात शेतशिवारात काम करीत असलेल्या 3 शेतकऱ्यांवर हल्ला चढविला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला ...
Read more

Chandrapur lal pari : विद्यार्थ्यांच्या गावी आली लालपरी

St bus msrtc
Chandrapur lal pari डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी केलेल्या संघर्षाला यश आले आहे. वायगाव, निंबाळा आणि मामला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे. बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना, विद्यार्थ्यांना मूलभूत बस सुविधा मिळत नव्हत्या, ही अत्यंत खेदाची बाब होती. यापुढे तरी परिवहन महामंडळ प्राथमिकता ठरवून खर्च ...
Read more

Mahila Bachat Gat : मूल येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा

Cdcc bank chandrapur
Mahila bachat gat गुरू गुरनुले मूल – महिलांचा आर्थिक विकास होऊन त्यांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संघटित होऊन बचत गटाची निर्मिती केलेल्या शेकडो महीला बचत गटांना विनातारण कर्जाच्या माध्यमातुन आर्थिक सहकार्य केल्याने आज हजारो महीला सक्षम व आत्मनिर्भर झाल्याचे दिसत असल्याने समाधान बँकेला व संचालक मंडळाला आहे असे ...
Read more

Zilla parishad chandrapur : स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

Zilla parishad chandrapur
Zilla parishad chandrapur चंद्रपूर जिल्हात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व सुका निळा  या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, सदर अभियान 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अभियान कालावधित जास्तीत जास्त गृहभेटी देवुन गावस्तरावर शाश्वत स्वच्छतेसह अतिसार निर्मुलन करण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. अवश्य वाचा : त्या सांबराचा मृत्यू या ...
Read more

jangli sambar : अखेर त्या सांबराचा मृत्यू

Wild animal
jangli sambar (गुरू गुरनुले) 13 जुलै ला दुपारी ४ वाजता मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून अवघ्या तीन कीलोमीटर अंतरावर चंद्रपूर ला जाना-या एका कार वर रस्ता ओलांडताना सांबराने उडी मारली आणि तो सांबर कारच्या सामोरील काचेवर धडकला या अपघातात सांबर गंभीर जखमी झाला आणि कारचे पण भरपूर नुकसान झाले.   jangli sambar या घटनेची माहिती ...
Read more
12357 Next
error: Content is protected !!