Rajura municipal election 2025 । राजुरा नगर परिषद निवडणूक; माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव मतदार यादीतून गहाळ

Rajura municipal election 2025
Rajura municipal election 2025 Rajura municipal election 2025 : राजुरा १२ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा ) :– राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ संदर्भात नगर परिषदेकडून दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादिवर हरकती दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदार यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर गंभीर ...
Read more

Chandrapur district farmer suicide report । 😢 चंद्रपूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे हळहळ

chandrapur district farmer suicide report
Chandrapur district farmer suicide report Chandrapur district farmer suicide report : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९) एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. रेमाजी बाबाजी देशमुख (५५, रा. मोखाळा, ता. सावली) आणि अनिल शंकर देवतळे (४३, रा. माढेळी, ता. वरोरा) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. Also ...
Read more

Fatal motorcycle crash Chandrapur । भीषण अपघात! दुचाकींची समोरासमोर धडक; चंद्रपुरात बाप-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू

Fatal motorcycle crash chandrapur
Fatal motorcycle crash Chandrapur Fatal motorcycle crash Chandrapur : चंद्रपूर: मूल-मारोडा मार्गावरील बल्की देवाजवळ बुधवारी (दि. ८) दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या भीषण धडकेत बाप-लेकासह एकूण तीन जण ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धडक इतकी जोरदार होती की, तिघांनाही आपले प्राण गमवावे लागले. अपघाताचा तपशील: मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी ...
Read more

lightning strike in Chandrapur | शेतात काम करताना कोसळली वीज, घडलं भयावह

lightning strike in chandrapur
lightning strike in Chandrapur lightning strike in Chandrapur : राजुरा, दि. ६ ऑक्टोबर : ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसासोबत विजेच्या जोरदार कडकडाटाने कोहपरा मणगाव शेतशिवारात एक मोठी व हृदयद्रावक दुर्घटना घडली. शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने ज्योत्स्ना प्रमोद कणपलीवार (वय अंदाजे ३५) या महिलेचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे. ...
Read more

Bear Entered House Chandrapur । घरात शिरलं अस्वल, वनविभागाने केले जेरबंद

Bear Entered House Chandrapur
Bear Entered House Chandrapur Bear Entered House Chandrapur : सावली २७ सप्टेंबर २०२५- चंद्रपूर वनविभाग अंतर्गत सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र गायडोंगरी येथील मौजा विरखल चक च्या शेतशिवार आणि गाव शिवारात मागील चार-पाच दिवसांपासून वन्यप्राणी अस्वलाचे अस्तित्व गावकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली होती. ताडोब्यातील पर्यटन सेवेत वाढ करा ...
Read more

Kendriya Vidyalaya building repair । भद्रावती केंद्रीय विद्यालयाची जीर्ण इमारत, खासदार प्रतिभा धानोरकरांचा तातडीचा आदेश

Kendriya vidyalaya building repair
Kendriya Vidyalaya building repair Kendriya Vidyalaya building repair : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : भद्रावती येथील केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी (चांदा)ची जीर्ण झालेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इमारतीची दुरुस्ती करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनी दिलेल्या निवेदनानंतर ...
Read more

Chandrapur highway hit and run case । ट्रकच्या भीषण धडकेत महिला गंभीर जखमी, ॲक्टिव्हा एक किमी फरफटली

chandrapur highway hit and run case
Chandrapur highway hit and run case Chandrapur highway hit and run case : वरोरा, चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५): वरोरा-नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आनंदवन चौकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला (स्कूटर) धडक दिल्याने ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. धडकेनंतर ट्रकने ॲक्टिवा स्कूटरला सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. हा अपघात २३ सप्टेंबर रोजी ...
Read more

Bacchu Kadu farmers protest । चंद्रपूरमध्ये बच्चू कडूंचा इशारा; शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफीची मागणी

Bacchu kadu farmers protests
Bacchu Kadu farmers protest Bacchu Kadu farmers protest : चंद्रपूर, महाराष्ट्र (२३ सप्टेंबर २०२५): राज्यात सततची नापिकी आणि यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान पाहता, सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये भाव द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास ...
Read more

Brahmpuri cowherd attacked by tiger । ब्रह्मपुरीत वाघाचा हल्ला: ५७ वर्षीय गुराखीने दिली वाघाशी झुंज

Brahmpuri cowherd attacked by tiger
Brahmpuri cowherd attacked by tiger Brahmpuri cowherd attacked by tiger : ब्रह्मपुरी, महाराष्ट्र (२३ सप्टेंबर २०२५): चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात असलेल्या रामपुरी गावाजवळ एका वाघाने केलेल्या हल्ल्यात ५७ वर्षीय गुराखी प्रेमदास लक्ष्मण खेडकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (२२ सप्टेंबर) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. तो नरभक्षक बिबट्या जेरबंद, ८ वर्षीय मुलाला केले ...
Read more

leopard captured in Gadbori village Chandrapur । सिंदेवाहीत बिबट्याची दहशत संपली – गडबोरीतील हल्लेखोर बिबट वनविभागाच्या ताब्यात

leopard captured in gadbori village chandrapur
leopard captured in Gadbori village Chandrapur leopard captured in Gadbori village Chandrapur : सिंदेवाही, चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात एका आठ वर्षांच्या मुलाला ठार करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री १०:५६ वाजता वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गडबोरी गावात निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात निवळला ...
Read more