Chandrapur city municipal corporation : मनपाचा आदेश झुगारला, पोलिसात तक्रार दाखल

Chandrapur city municipal corporation
Chandrapur city municipal corporation चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू असुन याअंतर्गत आतापर्यंत ३३ मोकाट जनावरांच्या मालकांवर पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंद करण्यात आली आहे.   महत्त्वाचे : विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या डॉ.अभिलाषा गावतुरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. ...
Read more

Single use plastic ban : चंद्रपूर शहरात 200 किलो प्लॅस्टिक जप्त

Single use plastic
Single use plastic ban चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे तुकूम परिसरातील खासरे इंटरप्राइजेस,बाजार वॉर्ड येथील मुनाफ टेभला,बंगाली कॅम्प येथील गुप्ता ट्रेडींग कंपनी, मुल्लाजी चिकन सेंटर अश्या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असुन ४० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम 2 ...
Read more

Chandrapur : लक्ष्मी सोलापन यांचं निधन

Chandrapur news
Chandrapur चंद्रपुर : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष राजेश सोलापन यांची धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मी सोलापन यांचे आज बुधवार ला दुपारी 12:45 वाजता निधन झाले.   त्या 41 वर्ष होत्या ,मागील काही दिवसापासून त्या मेंदूच्या आजाराने ग्रस्त होत्या मागील आठवड्यात दवाखान्यात भरती होत्या उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले, मात्र आज अचानक प्रकृती खालावल्याने राहत्या घरी ...
Read more

Kishor Jorgewar : 2 महिन्यात बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा, 5 कोटी निधी देणार : आमदार किशोर जोरगेवार

Kishor jorgewar
Kishor jorgewar निवडून आल्यावर काही प्राथमिक कामांच्या यादीत बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम होते. या पूलाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा राहिला. रेल्वे विभागातर्फे पुलाच्या तिसऱ्या भागाचे काम सुरू होते. त्यामुळे कामात विलंब झाला, मात्र आता हे काम दोन महिन्यात पूर्ण करून सदर पूल नागरिकांच्या सेवेत रुजू करा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा ...
Read more

k armstrong bsp leader : आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा तपास CBI कडे देण्यात यावा – बसपा चंद्रपूर

Bsp leader murder
k armstrong bsp leader तामिळनाडूच्या बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष K.आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या केवळ एका व्यक्तीची हत्या नसून लोकशाही मूल्यांवर आणि राजकीय स्वातंत्र्यावरही गंभीर हल्ला आहे. या जघन्य गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) द्वारे करण्यात यावा अशी मागणी बसपा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर ...
Read more

Ladki bahin chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील 7 लक्ष महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

Ladki bahin chandrapur
Ladki bahin chandrapur राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असली तरी त्यानंतरसुध्दा ...
Read more

CM Eknath Shinde calling : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्मा ला दिलं आमंत्रण

Cm eknath shinde
Cm eknath shinde calling आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या वतीने “अम्मा का टिफिन” उपक्रम राबविला जात आहे. सदर उपक्रमाची दखल राज्यपातळीवर घेतली गेली असून, या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माशी संवाद साधत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अम्माच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने नव दुर्गा पुरस्काराने अम्माचा सत्कार ...
Read more

Department of School Education : तर राज्यातील अर्ध्या शाळा बंद पडणार – आमदार सुधाकर अडबाले यांनी वेधले सरकारचे लक्ष

Mla sudhakar adbale
Department of School Education शालेय शिक्षण विभागाने संचमान्यतेचे सुधारित निकष निश्चित केले असून त्याबाबत १५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. मात्र, या शासन निर्णयामधील प्रस्तावित बाबींमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्‍त ठरणार असल्‍याने सदर शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी तारांकीत प्रश्‍नाद्वारे सभागृहात केली. यावर संचमान्‍यतेच्या निकषांमध्ये सुधारणा केल्‍या ...
Read more

obstructing traffic : तर चंद्रपूर मनपा करणार फौजदारी कारवाई

Chandrapur city municipal corporation
obstructing traffic चंद्रपूर मनपाने यापूर्वी रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे यावर मालकांना आवर घालण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यानंतर सुद्धा जनावरे शहरात अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करताना दिसून येत असल्याने मनपाने पुन्हा कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. अवश्य वाचा : चंद्रपुरातील गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम ...
Read more

Chandrapur ganesh festival : चंद्रपुरातील गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

Ganesh festival chandrapur
Chandrapur ganesh festival आगामी गणेशोत्सव व इतर उत्सवांचा काळ पाहता विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने ईरई नदी पात्रालगत मोठे विसर्जन कुंड तयार केले जात असुन गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जन व्यवस्था येथे होणार आहे.जुलै महिन्याअखेरीस विसर्जन कुंडाचे काम पुर्ण होणार असुन आज चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी या बांधकामाची पाहणी केली. ...
Read more
error: Content is protected !!