Sudhir Mungantiwar farmers relief । चंद्रपूरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – मुल तालुका मदतीच्या यादीत समाविष्ट

sudhir mungantiwar farmers relief
Sudhir Mungantiwar farmers relief Sudhir Mungantiwar farmers relief : चंद्रपूर १२ ऑक्टोबर : (News३४ वृत्तसेवा) राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतींचे पॅकेज जाहीर केले होते. प्रारंभी या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका समाविष्ट नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या ...
Read more

political speeches ban at Deekshabhoomi event | बहुजन हितकारिणी सभेचा इशारा: “धम्म मंचावरून राजकीय भाषण नाही चालणार!”

political speeches ban at deekshabhoomi event
political speeches ban at Deekshabhoomi event political speeches ban at Deekshabhoomi event : चंद्रपूर १२ ऑक्टोबर News३४ – चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी 15,16 ऑक्टोंबरला धम्मचक्र अनुवर्तन सोहळा साजरा होतो, यानिमित्य प्रमुख प्रस्थापित पक्षाचे पुढारी धम्म मंचावरून राजकीय भाषणे करतात, अप्रत्यक्ष त्यांचे पक्षाचा प्रचार करतात , यावर्षी हे खपवून घेणार नाही , निषेध करू असा सज्जड ...
Read more

Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives । घुग्घुसच्या विकासकामांचा आढावा; शुद्ध पाणी आणि स्वच्छ रस्त्यांसाठी आमदार जोरगेवारांचा पुढाकार

kishor jorgewar ghugus infrastructure directives
Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives : चंद्रपूर ११ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – आज शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची गुणवत्ता वाढविण्याच्या ...
Read more

Selfie with pothole Chandrapur । “सेल्फी विथ खड्डा!” – खड्डेमुक्त चंद्रपूरसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भन्नाट उपक्रम

Selfie with pothole Chandrapur
Selfie with pothole Chandrapur Selfie with pothole Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी “सेल्फी विथ खड्डा!” नावाचे एक अभिनव अभियान सुरू केले आहे. Also Read : चंद्रपूर शहरातील मार्गाचा होणार कायापालट “एक फोटो खड्डेमुक्त ...
Read more

Review of Women and Child Development Department | “जिल्हाधिकारी गौडांचे निर्देश: सर्व संस्थांनी महिला तक्रार समिती स्थापन करावी”

Review of women and child development department
Review of Women and Child Development Department Review of Women and Child Development Department : चंद्रपूर – जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 10) आढावा घेतला. यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज, ‘पोश ॲक्ट – 2013’, ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना आणि आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह योजनांचा समावेश होता. Also Read : चंद्रपूर-मूल ...
Read more

Mul railway overbridge । रेल्वे क्रॉसिंगवरील अडथळ्यांना पूर्णविराम! मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने प्रकल्पास मंजुरी

mul railway overbridge
Mul railway overbridge Mul railway overbridge : चंद्रपूर :  राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली ...
Read more

Chandrapur Road Project Corruption । साडेतीन कोटीच्या कामात ५० लाखांचे कमिशन?

chandrapur road project corruption
Chandrapur Road Project Corruption Chandrapur Road Project Corruption : चंद्रपूर: बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत जीवघेणे खड्डे असलेला रस्ता सोडून साडेतीन कोटी रुपयांच्या रस्ता दुभाजकाचे काम करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर महानगरपालिकेने केला. हा सर्व अट्टाहास मेसर्स सूर्यवंशी एंटरप्राइजेस साठी करण्यात आल्याचा तसेच ह्या कारणामुळे मनपाला एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी नगरसेवक ...
Read more

Gondwana University mark sheet with percentage । 🏫 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा – गोंडवाना विद्यापीठात CGPA सोबत टक्केवारीची थेट नोंद मार्कशीटवर

gondwana university mark sheet with percentage
Gondwana University mark sheet with percentage Gondwana University mark sheet with percentage : चंद्रपूर ९ ऑक्टोबर २०२५ (News ३४ वृत्तसेवा) – गोंडवाना विदयापीठ गडचिरोली येथे नुकतीच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत युवासेना च्या वतीने युवासेना पूर्व विदर्भ सचिव तथा गोंडवाना विदयापीठ सिनेट सदस्य यांनी विद्यार्थी, शिक्षक यांचे विविध प्रश्न मांडले यामध्ये ...
Read more

Jivti taluka satbara cancellation controversy । ⚡ ॲड. दीपक चटप यांच्या नेतृत्वाखाली जिवतीत शेतकरी आक्रमक — “सातबारा बंद” कारवाई थांबवा!

jivti taluka satbara cancellation controversy
Jivti taluka satbara cancellation controversy Jivti taluka satbara cancellation controversy : जिवती: चंद्रपुर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांच्यासोबत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयात धडक दिली. जिवती तालुक्यातील सातबारा अभिलेख शासनाने ऑनलाईन केले नाही. Also Read : भीषण ...
Read more

Chandrapur road repair update । 🚧 खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या इशाऱ्याने मनपाला आली जाग! ‘जीवघेण्या’ रस्त्यांवर दुरुस्तीला वेग

chandrapur road repair update
Chandrapur road repair update Chandrapur road repair update : चंद्रपूर ९ ऑक्टोबर २०२५ (News ३४ वृत्तसेवा):  शहरातील ‘जीवघेण्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या ५ दिवसांच्या अल्टिमेटम’मुळे चंद्रपूर शहर महानगर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तीव्र इशाऱ्यानंतर काही तासांतच मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहराच्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या तसेच ...
Read more