EVM हॅकिंगभीती पुन्हा चर्चेत; चंद्रपुरात काँग्रेसची प्रशासनाला मागणी

EVM hacking fear : राजुरा ११ डिसेंबर २०२५ (News34) :– राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे (EVM) मशीनच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले असले तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे ...
Read moreवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी; चंद्रपूर जिल्ह्यातील ‘बळी’चा आकडा ४२ वर

tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ...
Read moreचंद्रपुरात रस्ता दुरुस्तीचा गोंधळ: निकृष्ट रस्त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश

Gadchandur Awarpur road condition : कोरपना तालुक्यातील गडचांदूर – आवारपूर – कळमना – वणी हा राज्य मार्ग अतिशय वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज अवजड वाहतुकीची मोठी रेलचेल असते. या महत्त्वाच्या रस्त्यावर दूध डेअरी परिसरात मोठे खड्डे व फुटकळ अवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्या एजन्सीकडून सुरू असलेले ...
Read moreचिंतलधाबा आरोग्य क्रांती: ६१ लाखांचे PHC भूमिपूजन!

आ. मुनगंटीवार यांच्यामुळे सौरऊर्जा व ग्रामीण सुविधा उभारणीला नवी गती rural health center : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चिंतलधाबा गावाने सर्वांगीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. गावाच्या आरोग्यसेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने दि. ५ डिसेंबर रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते ...
Read moreपोंभूर्णा येथे महिला बचतगट बाजारपेठेचे भूमिपूजन

Pombhurna Market Bhumipujan : चंद्रपूर ६ डिसेंबर (News३४) – महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. ५ डिसेंबर रोजी पोंभूर्णा येथे महिला बचत गट बाजारपेठेचे भूमिपूजन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी रोजगाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचा आनंद ...
Read moreजिल्हाधिकारी गौडा यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

EVM security guidelines : चंद्रपूर, दि. ०५ डिसेंबर (News३४) : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित ...
Read moresuicide due to family dispute case । युवकाने स्वतःला पेटवले

suicide due to family dispute case : चंद्रपूर/गोंडपिपरी ४ डिसेंबर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात कौटुंबिक वादातून एका ४० वर्षीय युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्या युवकाचा उपचारासाठी नागपूर नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तंबाखू माफिया : शिंदेसेनेने पकडला लाखोंचा ...
Read moretiger killed by train in Rajura । रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

tiger killed by train in Rajura : चंद्रपूर ३० नोव्हेम्बर (News३४) : बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास राजुरा वन विभागाच्या चनाखा बीट मध्ये घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांसाठी रेल्वे मार्ग जीवघेणा ठरल्याचे सिद्ध झाले ...
Read morebear attack on farmers । सावली तालुक्यात अस्वलाचा शेतकऱ्यांवर हल्ला

bear attack on farmers : सावली – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पिरंजी माल येथील शेतशिवारात अस्वलाने हल्ला करुन दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना (दि. 30) रोजी दुपारच्या सुमारास घडली. रोशन कोडापे (42) व मनोहर तोरपकवार (75) अशी जखमी शेतकऱ्यांची नावे असुन दोघेही पिरंजी माल येथील रहिवासी आहेत. निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या नगर परिषद निवडणूक ...
Read moreChandrapur local news accident । विहिरीवर पाणी आणताना तोल गेला; चंद्रपुरात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Chandrapur local news accident : पोंभूर्णा २९ नोव्हेम्बर २०२५ (News३४): तालुक्यातील खरमत येथे स्वतःच्या शेतातील विहिरीत तोल गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप शामराव हेपटे (वय ४०), रा. खरमत, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त ...
Read more








