बसपा माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा भाजपा प्रवेश

sudhir karangal joins bjp
 Sudhir Karangal Joins BJP चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे भारतीय जनता पक्षात महत्त्वपूर्ण प्रवेश घडला. बहुजन समाज पार्टीचे इंडस्ट्रियल प्रभागाचे सलग तीन दा नगर सेवक राहिलेले माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोम, तसेच ...
Read more

हिवाळी अधिवेशनात आमदार मुनगंटीवार करणार विधेयकांचा विक्रम

Winter Session Non-Governmental Bill
Winter Session Non-Governmental Bill : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) -दिनांक ४ जुलै २०२५ रोजी विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्‍बल ३० अशासकीय विधेयकांची पुरःस्‍थापना करून महाराष्‍ट्राच्‍या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्‍थापित केला. पुरःस्‍थापनार्थ मांडण्‍यात येणा-या अशासकीय विधेयकांचा हा विक्रम पुढे नेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवा विक्रम विद्यमान हिवाळी ...
Read more

ब्रेकिंग: पक्षफोडी सरकारवर धानोरकरांचा हल्लाबोल!

Maharashtra Politics
Maharashtra politics : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) –महाराष्ट्र राज्यात ‘दोन पक्ष फोडून’ स्थापन झालेल्या वर्तमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. ‘संतभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे चित्र गेल्या वर्षभरात अत्यंत निराशाजनक झाले असून, राज्याचे जगासमोर ‘तीन तिघाडा आणि महाराष्ट्राचे काम बिघाडा’ असे लाजिरवाणे झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली ...
Read more

चंद्रपूर स्थानिक निवडणुकीत उमेदवारांना सुखद बातमी!

Election expenses
Election expenses : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद व नगर पंचायत) निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या गेल्याने, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे व्यवस्थापन एक कळीचा मुद्दा बनले आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. दिलासादायक मागणी उमेदवारांना आर्थिक ताणातून दिलासा देण्यासाठी, ...
Read more

Congress campaign rally in Brahmpuri । वडेट्टीवारांचा दावा: ब्रम्हपुरीचा चेहरामोहरा पुन्हा बदलणार!

Congress campaign rally in brahmpuri
Congress campaign rally in Brahmpuri : ब्रह्मपुरी १ डिसेम्बर (News३४) – लोकप्रतिनिधी म्हणून सूत्रे हाती घेताच शहराचा विकास केला. कालची ब्रम्हपुरी व आजची ब्रम्हपुरी यातील तुलनात्मक बदल आपल्याला जाणवतो आहे. या शिक्षणाच्या पंढरीला पुनश्च प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्या. असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे ...
Read more

Rajura political rally Chandrapur । मत चोरांच्या भुलथापाला, आमीशाला बळी पडू नका : माजी आमदार चटप व धोटे यांचे आवाहन

Rajura political rally chandrapur
Rajura political rally Chandrapur : राजुरा ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) :– कांग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुणभाऊ धोटे तसेच प्रभाग क्र. १ ते १० मधील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक आणि जवाहर नगर येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आल्या. दोन्ही सभांना तसेच कार्नर सभांना हजारो ...
Read more

Ghugghus election rally updates । काँग्रेस बुडते जहाज, भाजप मजबूत – घुग्घूसच्या सभेत बावनकुळे यांचं वक्तव्य

Ghuggus election rally updates
घुग्घूस वासीयांना कायमस्वरूपी घरपट्टे देणार – ना. चंद्रशेखर बावनकुळे Ghugghus election rally updates : घुग्गुस २९ नोव्हेम्बर (News३४) – केंद्र आणि राज्य सरकारच्या 124 शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी घुग्घूस येथील नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घुग्घूसच्या सभेत केले. यावेळी बोलताना त्यांनी ड्रोन सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देत ...
Read more

Warora city Congress leaders resign । वरोरा काँग्रेस संकटात! प्रचाराच्या तोंडावर महिला अध्यक्षांचा राजीनामा

warora city congress leaders resign
Warora city Congress leaders resign : वरोरा/चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४): चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, वरोरा शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष दीपाली माटे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदासह ...
Read more

घुग्घुस BJPची दमदार पदयात्रा! विकासाच्या बळावर विजयाचा आत्मविश्वास – आमदार जोरगेवार

Mla kishor jorgewar election rally ghugghus
ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक जिंकू  – आ. किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, घुग्घुसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. टिळक नगर येथून ...
Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निवडणुका मोकळ्या, पण ओबीसी जागा धोक्यात!

SC updates on maharashtra civic polls
स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू; पण ओबीसींचं भविष्य अजूनही अनिश्चित – वडेट्टीवारांची टीका SC updates on Maharashtra civic polls : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम ...
Read more