चंद्रपुरात ८०० मेगावॉटचा वीज प्रकल्प प्रस्तावित

New Power Plant Project : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरात कार्यरत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रात कालबाह्य व जुनी युनिट्स अद्याप सुरू असल्याने प्रदुषणाचे प्रमाण वाढत असून प्रस्तावित 800 मेगाव्हॅट क्षमतेचा नवीन प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. (हे वाचा – नायलॉन मांजा विक्रेते चंद्रपूर ...
Read moreआयटीआय निदेशकांच्या समस्यांबाबत सकारात्मक बैठक

ITI Directors Association : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी विविध मागण्यांसंदर्भात पुकारलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री. सुधाकरजी अडबाले यांच्या विशेष प्रयत्नांनी व प्रमुख उपस्थितीत खात्याच्या अप्पर मुख्य सचिव सन्माननीय श्रीमती मनिषा वर्मा मॅडम ...
Read moreप्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा

Municipal Election Expense Relief : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली निवडणूक खर्चाबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्हे वाटप झाल्यानंतरच (दिनांक ११ डिसेंबर रोजी) केलेला खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यापूर्वी केलेला सर्व खर्च ग्राह्य धरू नये, ...
Read moreचंद्रपूर जिल्ह्यात ‘Plug and Play’ Industrial Model राबविणार; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

tribal industrial area : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील एमआयडीसी मध्ये प्लग अॅन्ड प्ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी शासन निश्चीतपणे सकारात्मक विचार करेल. यापूर्वी नाशिक येथे अशा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. तोच प्रयोग चंद्रपूर जिल्हयातील या दोन एमआयडीसी मध्ये करण्यात येईल असे ...
Read moreतुमच्या whatsapp ग्रुप मध्ये ही लिंक आली तर नाही ना?

WhatsApp scam link : चंद्रपूर दि. १३ डिसेंबर २०२५ (News३४) : अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवा संदर्भात बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APK) तसेच SMS/WhatsApp द्वारे खोट्या लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे वाहनचालक व वाहनमालक यांची व्यक्तिगत माहिती चोरी, बँकिंग तपशीलांची गळती आणि ओळखीचा गैरवापर होत आहे. (हे वाचा – चंद्रपुरातील बसपाचे ...
Read moreसुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर 15,058 घरांसाठी ८८ कोटींचा निधी मंजूर

Yashwantrao Chavan Mukt Vasahat : नागपूर 12 डिसेंबर २०२५ (News३४) – हिवाळी अधिवेशनात आज चंद्रपूरसह राज्यातील भटक्या-विमुक्त, गरीब आणि ग्रामीण कुटुंबांच्या घरकुल समस्येवर सविस्तर व गांभीर्यपूर्ण चर्चा झाली. मंजूर घरांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने ही घरे रखडत असल्याचे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधून, चंद्रपूर जिल्ह्यासाठी यशवंतराव ...
Read moreलोकसभेत खासदार धानोरकरांच्या प्रश्नावर धक्कादायक वास्तव समोर

lung cancer in women : चंद्रपूर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग पंजीकरण कार्यक्रमाच्या अभ्यासामध्ये देशातील महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासानुसार, महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ५३% प्रकरणे ‘एडेनोकार्सिनोमा’ या प्रकाराची आहेत, जो “गैर-धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा सर्वात सामान्य हिस्टोपॅथोलॉजिक प्रकार” आहे. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांचा पाठपुरावा यशस्वी, चंद्रपूर मनपात ...
Read moreमोरवा–विमानतळ मार्ग उन्नतीला ६ कोटींची मंजुरी; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

Morwa Airport Road Upgrade : चंद्रपूर, दि.१२ डिसेंबर २०२५ (News३४) -राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून मोरवा ते मोरवा विमानतळ मार्गाच्या सुधारणा व उन्नतीसाठी तब्बल ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतूक सुलभता लक्षात घेता अत्यावश्यक असलेल्या या कामासाठी ...
Read moreमुंबई–पुण्यासाठी Daily Train द्या; MP प्रतिभा धानोरकरांची लोकसभेत मागणी

Mumbai Pune direct train : चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथून राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या शहरांसाठी थेट दैनिक रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याचा गंभीर मुद्दा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज लोकसभेच्या शून्य प्रहरात प्रभावीपणे मांडला. त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली आहे. (हे हि वाचा – दारू दुकानांच्या ...
Read more









