कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनुकंपाधारक यांची मागणी अधिवेशनात मांडणार

maharashtra contract employees
Maharashtra contract employees : चंद्रपूर 9 December 2025 (News३४) – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. असून अधिवेशनात सदर विषय उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हे हि वाचा – सुगंधित तंबाखूचा व्यापार करणाऱ्यांवर लागणार मकोका – मुख्यमंत्री फडणवीस) कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा ...
Read more

चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला

tiger breeding program
tiger breeding program : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : पश्चिम घाटातील वन्यजीव संवर्धन आणि अनुवंशिक विविधता (Genetic Diversity) वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण दिशेने पाऊल टाकत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) प्रशासनाने (८ डिसेंबर) वाघिणीला पकडण्याची एक यशस्वी मोहीम पार पाडली. (हे हि वाचा _ बल्लारपुरात देशी कट्ट्याचा सुळसुळाट, पोलिसांची कारवाई, ३ देशी कट्टे जप्त) T7_f_S2_f नावाची ही उप-प्रौढ ...
Read more

सात महिन्यांची प्रतीक्षा संपली! जोरगेवार यांच्या मागणीनंतर नियुक्ती प्रक्रिया वेगात

Mla jorgewar follow up
MLA Jorgewar follow up : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियुक्ती आदेश देण्यासंदर्भातील संबंधित पत्रे उमेदवारांना मिळण्यास सुरुवात झाली असून, या घडामोडीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. (हे हि वाचा – हिवाळी अधिवेशनात आमदार मुनगंटीवार करणार ...
Read more

रेल्वे समस्यांवर तोडगा? उपोषणकर्त्यांना MLA जोरगेवारांचे आश्वासन

MLA jorgewar rail protest visit
MLA Jorgewar rail protest visit : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी सदर प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.  ...
Read more

युवा काँग्रेस नेते भाजपात! जोरगेवारांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश

chandrapur political switches
Chandrapur political switches : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला. (हे वाचा : रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे, नागरिकांचा एल्गार) यावेळी ...
Read more

धान उत्पादकांसाठी ₹२० हजार बोनस! मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

farmer bonus demands
farmer bonus demands : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – अवकाळी पावसाने हादरलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात तात्काळ आर्थिक दिलासा मिळावा यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार ...
Read more

चंद्रपूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सातत्याने पाठपुरावा

chandrapur rail connectivity
Chandrapur rail connectivity : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, ‘रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही’ असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र ...
Read more

ताडोबा कोर झोनमध्ये ड्रोन उडवला: नियमभंग प्रकरण

Tadoba rule violation
चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही. कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले? ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. ...
Read more

hospital pollution case WCL Chandrapur । फौजदारी गुन्हे दाखल करा

hospital pollution case WCL Chandrapur
hospital pollution case WCL Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) – रुग्णालय परिसरात कालबाह्य झालेल्या औषधी जाळल्याने संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले आक्रमक झाले असून याला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बेले यांनी केली आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थ्या, संस्थापक अध्यक्ष. श्री. राजेश वारलुजी बेले यांनी क्षेत्रिय महाप्रबंधक मुख्य चिकित्सा सेवाये, ...
Read more

SC ST atrocity victims heir job । SC/ST अत्याचार पीडित कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा!

SC ST atrocity victims heir job
सरकारी नोकरी देण्यासाठी जिल्हा समिती सक्रिय SC ST atrocity victims heir job : चंद्रपूर, दि. 04 डिसेंबर (News३४) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदविण्यात आलेल्या खुन किंवा अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शैक्षणिक अर्हतेनुसार गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय ...
Read more