लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या वसाहतीचे अवैद्य बांधकाम तात्काळ थाबवा – दिनेश चोखारे

Lloyds Metal Spain Aryan & Power Company
News34 chandrapur चंद्रपूर – म्हातारदेवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परिसरात लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीचे वसाहतीचे अवैद्य बांधकाम थांबवणे सदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.   या परिसरात वसाहतीचे अवैध बांधकाम सुरू असल्याची आम्हाला माहिती झाली आहे. हे बांधकाम पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून सुरू आहे. या बांधकाममुळे येथील पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच ...
Read more
error: Content is protected !!