Non-academic work : शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा : आमदार सुधाकर अडबाले

Non-academic work

Non-academic work शिक्षकांना शासनातर्फे दिल्या जाणारे अशैक्षणिक कामातून मुक्त करावे या आशयाचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. Non-academic work : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्‍याने राज्‍यातील शिक्षकांत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्तता करावी व २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी … Read more