Amma funeral : अम्मा पंचतत्वात विलीन

Amma funeral
Amma funeral चंद्रपूर: निराधार आणि गरीबांच्या सेवेसाठी झटणाऱ्या आणि समाजसेवेचे प्रतीक असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या पार्थिवावर आज सकाळी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. Amma funeral अम्मा यांनी काल सकाळी चंद्रपूरच्या राजमाता निवासस्थानी सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूर येथील बिनबा गेट शांतीधाम येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार ...
Read more

Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

Amma chandrapur
amma chandrapur आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार, डाव कुणाचा?, प्रशासनाने केली पोलिसात तक्रार Amma chandrapur सोमवारी 21 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. ...
Read more

Popular Devdoot : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

Devdoot
Devdoot आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन रुग्णांना एकूण 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. हिप रिप्लेसमेंट आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आता नागपूर येथे उपचार होणार आहेत. मदत मिळालेल्या रुग्णांमध्ये घुग्घूस येथील चिराग बेले (18) आणि चंद्रपूर येथील सुनिता कुंटावार यांचा समावेश आहे. महत्त्वाचे : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालत ...
Read more

Best Vipassana Center : आमदार जोरगेवार यांच्या हस्ते बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

Vipassana Center
Vipassana Center विपश्यना साधना केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील प्रभावी आहे. ही ध्यान पद्धती आपल्याला आतल्या शांततेकडे घेऊन जाते, आपल्या मनातील तणाव, दुःख आणि नकारात्मक भावना दूर करते. समाजात जेव्हा अशा ध्यान साधनेचा प्रचार आणि प्रसार होतो, तेव्हा तो समाज अधिक स्थिर आणि संतुलित बनतो. आपणही बाबुपेठ येथे उत्तम विपश्यना ...
Read more

school girls : चंद्रपुरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकल वाटप

School girls
school girls गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे मा.आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते. महत्त्वाचे : हाजी ...
Read more

Bhim geet : चंद्रपूर शहरात बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम

Bhim geet
Bhim geet प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचे भूमिपूजन, बाबूपेठ येथे भीमगीताचे आयोजन Bhim geet बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर ...
Read more

Mahakali mata palkhi : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपुरात निघाली माता महाकालीची पालखी

Mahakali mata palkhi
Mahakali mata palkhi श्री माता महाकाली महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातून नगर प्रदक्षिणा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानी रथात मातेची मूर्ती आणि चांदीच्या भव्य पालखीत महाकालीची चांदीची मूर्ती ठेवत भव्य दिव्य पालखी शोभायात्रा निघाली. या सोहळ्यात सादर केलेल्या देखाव्यांनी भक्तांचे मनोवेधन केले. चांदीच्या पालखीत चांदीच्या मूर्तीसह निघालेल्या मातेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरकरांची अलोट गर्दी शहराच्या ...
Read more

mla kishor jorgewar : बाबूपेठ उड्डाणपूलावर आमदार जोरगेवार यांचा भाजपवर निशाणा, इतकी घाई होती तर….

Mla kishor jorgewar
mla kishor jorgewar आज, गुरुवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बाबुपेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी माता महाकालीचा रथ, तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती पुलावरून नेत हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला झाल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. mla kishor jorgewar बाबुपेठ रेल्वे रुळावर उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी येथील नागरिकांची फार जुनी ...
Read more

mahakali mahotsav shobha yatra : चंद्रपुरात महाकाली महोत्सवाचा शुभारंभ

mahakali mahotsav shobha yatra
mahakali mahotsav shobha yatra आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवास्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले. 200 युनिट वीज मोफत मिळणार काय? आमदार जोरगेवार म्हणतात mahakali mahotsav shobha ...
Read more

200 unit free : 200 युनिटचे काय झालं? आमदार जोरगेवार म्हणतात

200 unit free
200 unit free आमदार किशोर जोरगेवार यांनी वर्ष 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेतील जनतेला निवडून आलो तर 200 युनिट आपल्याला कसे मोफत मिळणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. निवडणूक जिंकल्यावर विरोधी पक्षाने 200 युनिट चे काय झालं याबाबत त्यांना उत्तर विचारू लागले, काय झालं 200 युनिट चे याबाबत स्वतः आमदार जोरगेवार यांनी ...
Read more
error: Content is protected !!