MLA action on pending salary of teachers | आमदार अडबाले यांनी प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर
MLA action on pending salary of teachers MLA action on pending salary of teachers : चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथील अधिकारी – कर्मचारी आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रलंबित ठेवत असल्याने समस्या निवारण सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रलंबित समस्या दिलेल्या वेळेत सोडविण्याचे निर्देश देखील … Read more