Online Gaming Apps Addiction । 🕹️ “ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या वाढल्या! किशोर जोरगेवार यांचा सभागृहात आरोप”
Online Gaming Apps Addiction Online Gaming Apps Addiction : ऑनलाईन गेमिंग अॅप्समुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सदर अॅप्स बाबत कायदा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे नसला तरी आपण केंद्र सरकारकडे अॅप्स बाबत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले … Read more