14 जानेवारीला चंद्रपुरात महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा

Press conference bjp
News34 chandrapur चंद्रपूर – देशात 400 प्लस तर राज्यात 45 लोकसभा जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजप व घटक पक्ष सज्ज झाले असून यासाठी महायुतीने निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे.   आज 12 जानेवारीला स्थानिक ND हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महायुती समनव्यक देवराव भोंगळे यांनी 14 जानेवारीला आयोजित महायुती मेळाव्याची माहिती दिली.   महायुतीचा महामेळावा ...
Read more

ग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या – माजी नगरसेवक टहलीयानी यांची मागणी

Sand mafia
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – महाराष्ट्रात वारंवार रेती तस्करी (चोरी) मोठया प्रमणात होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते व वारंवार मिडीया मध्ये (वृत्तपत्रात) बातम्या प्रकाशीत होत असतात. हि बाब १०० टक्के खरी असून या बाबत शासनाचे दिरंगाईचे धोरण असल्यामूळे रेतीचे घाट वेळेवर लिलाव होत नाही. सध्याच्या वाढत्या बेरोजगारीमुळे कित्येक सुशीक्षीत युवकांनी आपला व्यवसाय करण्याचे हेतूने ...
Read more

ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

Terrible accident
News34 chandrapur ब्रह्मपुरी – येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली. समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे ...
Read more

चंद्रपुरात ब्राऊन शुगर ची विक्री, पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

Chandrapur crime news
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे, अश्यातच शहर पोलिसांनी दोघांना अटक करीत ब्राऊन शुगर जप्त केले.   9 जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगर ची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ ने रेड करीत 23 वर्षीय सोहेल ...
Read more

चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात

चिमूर बस आगार
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात केली असून ११ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे.   सध्या महाराष्ट्रात एसटी मध्ये सुमारे पंचवीस हजारच्या आसपास चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस ...
Read more

महाराष्ट्र वनविभागाचा डंका साता समुद्रापार

भारत जर्मनी करार
News34 chandrapur चंद्रपूर  : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने गत काळात वनमंत्री म्हणून 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात आला. ही केवळ एक योजना नव्हती तर झाडे कापणा-या हातांपेक्षा झाडे लावणारे हात निर्माण व्हावे, हा उदात्त हेतु त्यामागे होता. वृक्षलागवडीच्या या उपक्रमातून राज्यात 2550 चौ.कि.मी.चे हरितआच्छादन वाढले. महाराष्ट्राचा वन विभाग नेहमीच अभिनव उपक्रम राबविण्यात ...
Read more

चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

Chandrapur district court
News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा न्यायालयात झालेल्या मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य न्यायाधीशांना तक्रार दिली आहे.   तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, दोन अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सचे काम करण्यात आले. हे काम करोडो रुपयांचे आहे. या कामात बिल्डिंग ...
Read more

गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

Gondwana university
News34 chandrapur चंद्रपूर/गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले यावरून कुलगुरू ...
Read more

आरक्षणावर गाजली राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा

State level debate competition
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – शिक्षण प्रसारक मंडळ मुलं संचलित व गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे 10 जानेवारी, 2024 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय मा. सा. कन्नमवार यांच्या जयंती निमित्य महाविद्यालयाच्या वतीने समाजाच्या उन्नतीचा मार्ग म्हणजे आरक्षण होय ? या विषयावर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ...
Read more

ग्रामीण पगारदार व सहकारी पतसंस्था संचालकांचे कर्जवसुली विषयावर प्रशिक्षण संपन्न

कर्जवसुली विषयावर प्रशिक्षण
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लि. चंद्रपूरचे वतीने व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर चे विद्यमाने चिमुर त. चिमुर जि. चंद्रपूर येथे चिमुर तालुक्यातील नागरी/ग्रामीण व पगारदार सहकारी पतपुरवठा सह. संस्थांचे संचालक व सेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी ...
Read more
error: Content is protected !!