pickpocket caught at bus station । गर्दीत चोरीचा कट फसला! मूल पोलिसांनी पकडले ३ चोरटे
pickpocket caught at bus station pickpocket caught at bus station : मूल – शहरातील सार्वजनिक ठिकाण बस स्थानक, याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात प्रवास करण्याकरिता गर्दी जमते मात्र या गर्दीत चोरांचा सुळसुळाट हा वाढलेला असतो. मूल बस स्थानक परिसरात जमलेल्या गर्दीत पाकिटमाराने आपला डाव साधत १८ हजार रुपयांवर डल्ला मारला. २४ मे रोजी सायंकाळी ४ वाजून … Read more