Black film for car : वाहनाला ब्लॅक फिल्म आता कारवाई होणार

Black film for car
Black film for car वाहनांच्या काचावर ब्लॅक फिल्म लावून सदर वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनांच्या खिडक्या पारदर्शक असाव्यात, असे वाहतूक नियमात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. Black film for car वाहन ...
Read more

200 unit free : 200 युनिटचे काय झालं? आमदार जोरगेवार म्हणतात

200 unit free
200 unit free आमदार किशोर जोरगेवार यांनी वर्ष 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेतील जनतेला निवडून आलो तर 200 युनिट आपल्याला कसे मोफत मिळणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. निवडणूक जिंकल्यावर विरोधी पक्षाने 200 युनिट चे काय झालं याबाबत त्यांना उत्तर विचारू लागले, काय झालं 200 युनिट चे याबाबत स्वतः आमदार जोरगेवार यांनी ...
Read more

Badminton selection competition 2024 : चंद्रपुरात महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन

Badminton Selection Competition 2024
Badminton selection competition 2024 महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये उंच भरारी घ्यावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत. खेळाडूंच्या ...
Read more

Shri mata mahakali mahotsav : चंद्रपुरात 7 ऑक्टोबर पासून 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचा होणार शुभारंभ

Shri mata mahakali mahotsav
Shri mata mahakali mahotsav श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट तर्फे 5 दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन 7 ते 11 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. Shri mata mahakali mahotsav यंदा महाकाली महोत्सवाचे 3 रे वर्ष असून यंदा विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा ...
Read more

police transfer : चंद्रपूर पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police transfer
police transfer निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या Police transfer चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच पोलिस महासंचालकांच्या आदेशाने जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मागील महिन्यांतसुद्धा जवळपास १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. अवश्य वाचा : आमदार जोरगेवार यांचा ...
Read more

Exclusive Mla kishor jorgewar : आमदार जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशावर स्थानिक नेत्यांचा अडथळा

Mla kishor jorgewar
mla kishor jorgewar जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाच्या सुखर वाटेत स्थानिक नेत्याच्या ब्रेकर Mla kishor jorgewar राजकारणाच्या रंगमंचावर सध्या चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात एक नवा धागा विणला जात आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा हवेत भरकटत असताना, या प्रवेशावर स्थानिक नेत्याने अडथळा घातल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नेत्यांच्या अट्टहासामुळे भाजपला ...
Read more

today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती

Today chandrapur news
today chandrapur news राजकीय दबावातून पोलीस विभागाने हद्दपारीची नोटीस बजावल्याचा गंभीर आरोप 5 ऑक्टोबर रोजी स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे. Today chandrapur news काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वीचं राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झाले असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे ...
Read more

Railway Engine : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिनचा अपघात

Railway engine
railway engine गुरू गुरनुले रेल्वेच्या दोन इंजिंनमधे धडक चार कर्मचारी जिल्हा रुग्णालयात भरती Railway engine मुल – रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या दोन एम.पी. टी.रेल्वे इंजिन एकमेकांना आदळल्याने रेल्वेचे काम करणारे कर्मचारी जखमी झाल्याची घटना मुल रेल्वे स्टेशन जवळच मुल चिंचोली मार्गावर ५ /१०/२०२४ रोजी शनिवारी सकाळी ५.३० वाजता घडली. अवश्य वाचा : गडचांदुरात स्कुल बस ...
Read more

school bus accident : ब्रेक निकामी, शालेय बस पलटली

School bus accident
school bus accident ब्रेक निकामी झाल्याने आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास शालेय बसचा अपघात झाला, या अपघातात तब्बल 40 विद्यार्थी होते, 7 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. School bus accident सदर घटना कोरपना तालुक्यातील राजुरा-गडचांदूर मार्गावरील हरदोना या गावाजवळ घडली, सदर बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कुल बस रस्त्याखाली उतरत पलटली. अवश्य वाचा ...
Read more

School teacher student : त्या शिक्षिकेला बडतर्फ करा

School teacher student
School teacher student सावली तालुका कुणबी समाज बहुउदेशीय संस्था, व्याहाड खुर्द च्या वतीने CEO यांना निवेदन School teacher student सावली – सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने उपचारकरिता दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली होती. त्यांची ...
Read more
error: Content is protected !!