Mns kamgar sena : मनसे पक्षप्रवेश व शाखा उदघाटन
mns kamgar sena अमन अंधेवार कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील युवकांचा मनसे पक्ष प्रवेश व शाखा उदघाटन mns kamgar sena मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा विचाराशी प्रेरित होऊन तरुणांचा आजच्या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाला कंटाळून व फोडाफोडीच राजकारण बघून अनेक युवकांनी मनसे कामगार सेना पक्षात प्रवेश केला. अवश्य वाचा – रेल्वे अधिकार ...
Read moreRail freight : रेल्वे अधिकार जनआंदोलनाची घोषणा
Rail freight चंद्रपूर : गेली अनेक वर्षे बल्लारपूर व चंद्रपूर वरून मुंबई,पुणे ला नियमीत गाडीचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा अधिकार नाकारणाऱ्या रेल्वे विभागाचा 30 सप्टेंबर रोजी धिक्कार केल्यानंतर 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त रेल्वे अधिकार जन आंदोलनाची घोषणा करण्यात आली. Rail freight गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनाचे संयोजक व जनविकास सेनेचे संस्थापक ...
Read moreConvocation ceremony : सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान
Convocation ceremony गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो, त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला सहाय्यभूत ठरेल, असे भावनिक प्रतिपादन ...
Read moreMahakali mahotsav : महाकाली महोत्सवातील रथाचे राज्यपाल यांनी केले पूजन
Mahakali mahotsav श्री माता महाकाली महोत्सवाच्या दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी श्री माता महाकालीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यात राजस्थान येथील जयपूर येथे तयार झालेल्या रथातून माता महाकालीची मूर्ती नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार आहे. या रथाचे राज्याचे राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथ श्री महाकाली माता ट्रस्टतर्फे महाकाली मंदिराला सुपूर्त करण्यात ...
Read moreai technology in education : शिक्षण क्षेत्रात हवं AI तंत्रज्ञान – आप
ai technology in education चंद्रपूर जिल्हा विकासासाठी AAP ची राज्यपालांशी महत्त्वपूर्ण भेट ai technology in education – चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय राज्यपाल महोदयांनी आज एका महत्त्वपूर्ण दौऱ्यात भेट दिली. या भेटीदरम्यान आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील गंभीर समस्या मांडल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली. अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्हा कांग्रेस पक्षावर जातीवादाचा ...
Read moreUmed : उमेद कर्मचारी झाले ना उमेद
umed ‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांनाच नाउमेद होण्याची वेळ येत असेल तर हा शासनाचा सपशेल पराभव – डॉ. अभिलाषाताई गावतुरे Umed राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेद या योजनेची निर्मिती करण्यात आली व त्यांची अंमलबजावली करण्याची जबाबदारी उमेदच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. शासनाची ही योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या बारा वर्षापासून उमेदचे महिला कॅडर, कंत्राटी अधिकारी ...
Read moreBig blow to Congress : चंद्रपूर महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांचा राजीनामा
Big blow to Congress चंद्रपूर जिल्ह्यात महिला कांग्रेस संघटनेला उभारी देणाऱ्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाचा व प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत कांग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. आज 1 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत ठेमस्कर यांनी राजीनामा देत असल्याची माहिती दिली. सोबतच पक्षातील अंतर्गत वाद सुद्धा या निमित्ताने बाहेर आले आहे. ...
Read moreShocking incident : वाघापासून वाचण्यासाठी त्याने पकडली म्हशींची शेपूट आणि घडलं धक्कादायक
Shocking incident म्हैशी राखणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाच्या भीतीने अखेर मृत्यू. बोरचांदली गावकऱ्यांनीच अखेर दुसऱ्या दिवशी शोधून काढला मृतदेह Shocking incident (गुरू गुरनुले) मुल – मुल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथील शेतकरी तथा स्वतःचा दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय (४२) हा आपल्या म्हैसी घेऊन उमा नदीच्या काठावर चरायला घेऊन गेला असता अचानक त्याला वाघ दिसला ...
Read morebhajipala utpadan : चंद्रपूर जिल्ह्यात 32 कोटीच्या भाजीपाला संशोधन केंद्राला मंजुरी
bhajipala utpadan चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्यास आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे ...
Read moreCongress party news : चंद्रपुरात आजपासून कांग्रेस उमेदवारांच्या मुलाखती
Congress party news विधानसभा निवडणुकीचा बिगुल आता येत्या काही दिवसात वाजणार आहे, ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागणार असून विविध राजकीय पक्षांनी आपआपली तयारी सुरु केली आहे.चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षात अनेक उमेदवारांनी आपली दावेदारी करीत अर्ज केले आहे. अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाच्या या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी करणार उदघाटन Congress party news आता इच्छुकांना पक्ष निरीक्षकांसमोर ...
Read more