Humanity : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

Mla kishor jorgewar

humanity वरोरा नाका चौकात अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या युवक आणि युवतीला आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः उभे राहून, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोघांवर उपचार करून घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा Humanity 15 ऑगस्टला कार्यक्रम आटोपून रात्री 10 … Read more