Malgujari Talav । पावसाळ्यापूर्वी माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करा – आमदार सुधीर मुनगंटीवार
Malgujari Talav Malgujari Talav : चंद्रपूर – गतवर्षी अतिवृष्टीमुळे तलाव फुटून बोर्डा व चिचपल्ली गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी पावसाळ्यापूर्वी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचाई विभागास दिले. चंद्रपुरातील … Read more