Cotpa Act : कोटपा कायद्यात अडकले चंद्रपुरातील शासकीय कर्मचारी

National Tobacco Control Act

cotpa act राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार पायलट Cotpa act सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा … Read more