forest department meeting Chandrapur । ⚠️ वनविभागाची ‘हाय अॅलर्ट’ बैठक! वाघांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ५ ठोस निर्णय
forest department meeting Chandrapur forest department meeting Chandrapur : जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली रामबाग विश्रामगृहात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. tiger attacks in … Read more