inspection Mahakali temple development । चंद्रपूर महाकाली मंदिरात नवरात्रीपूर्वी विकासकामांचा धडाका, आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी
inspection Mahakali temple development inspection Mahakali temple development : चंद्रपूर – चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरपरिसरात भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून येथील विविध विकासकामे सुरू असून, त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची माहिती घेतली. यावेळी नवरात्रीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या … Read more