विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड
News34 chandrapur चिमूर – राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची प्रा रमेश पिसे यांच्या शिफारसीनुसार विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. तेली समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाज संघठनेसाठी लढणारी संघटना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य वाढविण्याकरिता संघटनेचे उद्दिष्ट समांजा पर्यंत पोहचविण्याकरिता विदर्भ तेली समाज महासंघचे ...
Read more