राज्यात सुरू झालेली लेक लाडकी योजना काय आहे?

Lek ladki yojana
News34 chandrapur चंद्रपूर – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती, आता ती योजना प्रत्यक्षात लागू करण्यात आली आहे, सदर योजना लागू केल्याबद्दल भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहे. काय आहे लेक लाडकी योजना? राज्यात मुलींचा जन्मदर ...
Read more
error: Content is protected !!