वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी

वाघनखे लंडन
News34 chandrapur लंडन : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज केले.   ...
Read more
error: Content is protected !!