२८ ऑक्टोबर ला मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण
News34 chandrapur चंद्रपूर – २८ ऑक्टोबर २०२३ ला मध्यरात्री ह्या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण भारता सहित आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,आष्ट्रेलिया खंडातून दिसेल.सर्व खगोल प्रेमी नागरिक आणि विध्यार्थी नि हे ग्रहण पाहण्याचे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष ...
Read more