independance day post : स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार
independance day post आपल्या स्वातंत्र्याच्या मागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे अथक परिश्रम, त्याग, बलिदान आणि देशभक्तीची भावना आहे. अनेक नायकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत आहोत. आजच्या या दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सविस्तर : चंद्रपूरात 10 हजार घरांची … Read more