चंद्रपुरात ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन

हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा
News34 chandrapur चंद्रपूर – नाटक हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील विविध समस्या सुध्दा या माध्यमातून सोडविल्या जातात. चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात विखुरलेली झाडीपट्टी रंगभूमी हे या परिसराचे सांस्कृतिक वैभव आहे. चंद्रपूरातील कलावंतांनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करत अटकेपार झेंडे रोवले आहेत. त्यांचा कलाविष्कार उत्तरोत्तर यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा ...
Read more
error: Content is protected !!