tiger attack in forest areas । आंब्याचा मोह जीवावर बेतला, मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एक ठार
tiger attack in forest areas tiger attack in forest areas : मूल (चंद्रपूर) : समाजसेवक बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यात असलेले जयदेव पोतलू करनेकर (६०) रा. विसोरा ता. वडसा जिल्हा गडचिरोली यांना वाघाने ठार केले. ते सोमनाथ प्रकल्पात नेहमीप्रमाणे आंबे तोडण्यासाठी गेले होते. अशातच वाघाने हल्ला चढविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. … Read more