village protest for road | आश्वासन फसवं ठरलं? MLA भोंगळे उतरले थेट आंदोलनात
village protest for road village protest for road : राजुरा तालुका (ता. २३ जून) : पालगाव ग्रामस्थ मागील अडीच ते तीन वर्षांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. चिखल आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच कंपनी प्रशासनाशी चर्चा करूनही रस्ता प्रश्न सुटला नाही. याच पार्श्वभूमीवर ५ … Read more