Active E Sim : काय आहे ई सिम? जाणून घ्या सविस्तर माहिती
E sim तुम्हाला माहीत आहे का ई-सिम आणि फिजिकल सिम कार्डमध्ये काय फरक आहे? दोनपैकी कोणते सिम तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल? ई-सिम कसे काम करते? E sim एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्युल म्हणजेच ई-सिम आजकाल खूप चर्चेत आहे. वास्तविक, काही काळापूर्वी ॲपलने आपल्या iPhone-14 आणि iPhone-14 Pro मॉडेल्समध्ये फिजिकल सिमऐवजी केवळ ई-सिमचा पर्याय ग्राहकांना दिला होता. मात्र, … Read more