भिसी पोलिसांची कारवाई: ६.५ लक्षांचा गौण खनिज मुद्देमाल जप्त

Bhisi police action
Bhişi Police Action : चंद्रपूर/भिसी – १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करीत २ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून या कारवाईत ६ लक्ष ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (हे हि वाचा – चंद्रपुरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर) ११ ...
Read more