illegal liquor sale in residential areas । 🤯 नग्न दारुडे, खुलेआम लघुशंका! अवैध दारू व्यवसायाने बाबुपेठ वॉर्डात त्रासच त्रास

illegal liquor sale in residential areas

illegal liquor sale in residential areas illegal liquor sale in residential areas : चंद्रपूर – बाबूपेठ मधील गौरी तलाव येथे राहणारे श्री. सुनील तुळशीराम धामणकर हे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून यांच्याकडे येणारे दारुडे केव्हा नग्न अवस्थेत तर कधी रोडवर उघड्यावरती लघु शंका करतात यामुळे वार्डामध्ये अनेकदा वाद निर्माण झालेला असून याबाबत सिटी पोलीस … Read more