Grid Yojana : घागर फोडो आंदोलनात शिवसैनिकांचा ताबा सुटला आणि…

Dushit pani

Grid Yojana पोंभूर्णा :-पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसैनिक पोंभूर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आले व नंतर गट विकास अधिकाऱ्याशी चर्चा करतांना आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गट विकास … Read more