District Index : विविध विकास निर्देशांकाबाबत चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविल्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे होणाऱ्या जिल्हा निर्देशांक 2023 या समारंभात सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. District index लोकसत्ता चा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “जिल्हा निर्देशांक”. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या … Read more