राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांत चंद्रपूर जिल्ह्याने दाखवला गुणवत्तेचा ठसा

Chandrapur Health Ranking : चंद्रपूर, दि. 13 डिसेंबर २०२५ (News३४) : राज्य आरोग्य विभागामार्फत दरमहा विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांक उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार करण्यात येणाऱ्या डी.एच.ओ. (District Health Officer) मानांकनात ऑक्टोबर महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर विभागाच्या परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत चंद्रपूरने आरोग्य सेवेतील गुणवत्तेची छाप पाडली आहे. (हे वाचा – खासदार धानोरकरांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा) ...
Read more








