Ganesh festival in dubai : दुबई येथे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात

Ganesh festival in dubai
Ganesh festival in Dubai चंद्रपूर – सर्वानी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. तेव्हा पासून महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्तानाच नव्हे तर हिंदुस्ताना बाहेर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे यामध्ये दुबई देखील मागे नाही. Ganesh festival in Dubai यंदा इन्सपायर इवेंट्स आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, आमरोली योग ...
Read more
error: Content is protected !!