mukhyamantri sahayata nidhi kaksh । गंभीर आजार? चिंता नको! मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आहे तुमच्या मदतीला
mukhyamantri sahayata nidhi kaksh पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपुरात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन mukhyamantri sahayata nidhi kaksh : चंद्रपूर, दि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले. Charitable hospital assistance program यावेळी … Read more