Pilot : पायलट बनायचंय? चंद्रपुरातील युवकांसाठी सुवर्णसंधी

Chandrapur flying club
pilot नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यवसायिक पालटल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने http://chandaflying.govbharti.org या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. अवश्य वाचा : पुर आला आणि चंद्रपुरातील हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ...
Read more
error: Content is protected !!