Anti-Paper Leak law : पेपरफुटी कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय?

New law

Anti-Paper Leak law मागील अनेक महिन्यापासून देशात विविध क्षेत्रातील परीक्षेचे पेपरफुटी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते, यावर विरोधी पक्षाने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले अखेर सरकारला झुकावे लागले त्यांनी पेपरफुटी विरोधात कायदा लागू केला आहे. अवश्य वाचा : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये विवीध क्षेत्रातील पेपर परिक्षेआधी फूटत होते, त्यामुळे अभ्यास करून मेहनत … Read more