Bird flu 2024 : जगात बर्ड फ्लू चा धोका?

Bird flu 2024 वर्ष 2020 मध्ये जगात कोरोना महामारीने थैमान घातलं होत, 2 वर्षे या महामारीने लाखो नागरिकांचा जीव घेतला, त्यानंतर आता बर्ड फ्लू ने मानवी मृत्यू झाल्याने who ने चिंता व्यक्त केली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलंय. अवश्य वाचा : दामिनी वाचविणार शेतकऱ्यांना बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली ...
Read more








