चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

आम आदमी पार्टी चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.   यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात ...
Read more

माझ्या मुलाला शोधून द्या, चंद्रपूर शहर पोलिसांना आईची आर्त हाक

चंद्रपूर शहर पोलीस
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील बाबा नगर बाबूपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय प्रजेश खंडाळे हा मुलगा 22 सप्टेंबरपासून घरी आला नाही, याबाबत आई भाविका यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली, मात्र 8 दिवस उलटल्यावर सुद्धा प्रजेश चा पत्ता लागला नाही, प्रजेश च्या आईने मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली आहे.  प्रकरण काय? भाविका खंडाळे या ...
Read more

बाबूपेठ परिसरात मृतदेह मिळाल्याने खळबळ

Unknown dead body
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील नार्मल स्कुल वॉर्ड बाबूपेठ परिसरात 18 सप्टेंबरला डीएड कॉलेजवळ राहणारे सुनील मिश्रा यांना परिसरात घाण वास येत असल्याने त्यांनी त्यादिशेने जाऊन बघितले असता घराजवळ त्यांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबत सूचना दिली, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के हे बाबूपेठ भागात पोहचले, मिश्रा यांच्या घरापासून तब्बल 15 ...
Read more
error: Content is protected !!