Ghugghus police rescued a minor girl । चंद्रपूरमधील लैंगिक शोषण प्रकरण: घुग्घुस पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!
Ghugghus police rescued a minor girl Ghugghus police rescued a minor girl : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला मुलीसह घुग्गुस पोलिसांनी शोधून काढले, पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात फरार असलेल्या पीडित बालिका आणि आरोपीला घुग्घुस पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातून शोधून काढत ताब्यात घेतले आहे. पोस्टे घुग्घुस येथे … Read more