Chandrapur wildlife conflict । ब्रम्हपुरीत वाघाचा हल्ला : गुराख्याचा जागीच मृत्यू, गावात भीतीचे वातावरण
Chandrapur wildlife conflict Chandrapur wildlife conflict : ब्रम्हपुरी १७ सप्टेंबर : उत्तर ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील उपक्षेत्र ब्रम्हपुरी, नियतक्षेत्र सायगाटा भागात मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाला. पोलीस निरीक्षकापायी कर्मचारी त्रस्त अब तक ३० मृत व्यक्तीचे नाव सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत (वय ३२, रा. लाखापूर) असे आहे. ते … Read more