5 km tiranga rally Chandrapur । देशभक्तीची ज्वाला पेटली! चंद्रपूरमध्ये ५ किमी तिरंगा रॅलीला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
5 km tiranga rally Chandrapur 5 km tiranga rally Chandrapur : चंद्रपूर – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी “नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक” या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढून चंद्रपूरकरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला भव्य सलामी दिली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाला हजारो नागरिकांचा … Read more