illegal sand mining Rajura Wardha River । ⚡ रेती माफियांना काँग्रेसचा इशारा – कठोर कारवाई नाही तर राजुरा हादरेल आंदोलनाने!

illegal sand mining rajura wardha river

illegal sand mining Rajura Wardha River illegal sand mining Rajura Wardha River : राजुरा :– राजुरा तालुक्यातील वर्धा नदी परिसरात धानोरा, आर्वी, विरूर स्टेशनसह विविध भागांत अवैध रेती उत्खनन व तस्करीचा महापूर उसळलेला असून शासनाला कोट्यवधींचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे. नियम, अटी-शर्ती आणि परवाना प्रक्रियेची पायमल्ली करत, काही लोकप्रतिनिधींच्या छुप्या आशीर्वादाने रेती माफिया … Read more